• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रस्ता ओलांडण्यासाठी थांबले होते पती-पत्नी, अचानक एकाने केला अ‍ॅसिड हल्ला
  • VIDEO : रस्ता ओलांडण्यासाठी थांबले होते पती-पत्नी, अचानक एकाने केला अ‍ॅसिड हल्ला

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 07:36 PM IST | Updated On: May 31, 2019 07:36 PM IST

    वसई, 31 मे : वसईत मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ एका जोडप्यावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला. वर्सोवा ब्रिजजवळ रस्ता ओलांडण्यासाठी थांबलेल्या पती-पत्नीवर अज्ञातानं अ‍ॅसिड फेकलं. यामध्ये इसम अविनाश तिवारीचा मृत्यू झाला तर पत्नी सीमा तिवारी गंभीर जखमी झाली आहे. हे दाम्पत्य दहीसरचे रहिवासी आहे. या हल्ल्यानंतर हल्लेखोर फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहे. मात्र, हा हल्ला नेमका का करण्यात आला या मागचं कारण समजू शकलेलं नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading