S M L
  • वाशीतील रघुलीला मॉलचे पीओपीचे छत कोसळले

    Published On: Jul 24, 2018 05:45 PM IST | Updated On: Jul 24, 2018 06:23 PM IST

    वाशीतील नावाजलेल्या रघुलीला मॉलचे पूर्ण पीओपी छत कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळीच मॉलच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण मॉल रिकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली. वाशीतल्या या मॉलमध्ये खूप वर्दळ असते. जर या गोष्टीकडे वेळीच लक्ष दिले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती. अनिश्चित काळासाठी हा मॉल बंद ठेवण्यात आला आहे. पीओपीचे हे छत अचानक कसे पडले याची चौकशी करण्यात येत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close