• होम
  • व्हिडिओ
  • अभिजीत बिचकुलेनं उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली, पाहा हा VIDEO
  • अभिजीत बिचकुलेनं उडवली आदित्य ठाकरेंची खिल्ली, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 11, 2019 08:26 PM IST | Updated On: Oct 11, 2019 09:59 PM IST

    मुंबई, 11 ऑक्टोबर : वरळी विधानसभा निवडणुकीला माझ्यामुळं ग्लॅमरस आल्याचं विधान अपक्ष उमेदवार अभिजीत बिचकुले यांनी केलं. माझ्या एवढं ग्लॅमरस आदित्य ठाकरे यांच्यात नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राहुल गांधींची जी अवस्था झाली तीच अवस्था वरळीकर आदित्य ठाकरेंची करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी