• होम
  • व्हिडिओ
  • वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेतानाच अभिजीत बिचुकलेचा EXCLUSIVE VIDEO
  • वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेतानाच अभिजीत बिचुकलेचा EXCLUSIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jun 21, 2019 07:55 PM IST | Updated On: Jun 21, 2019 07:55 PM IST

    मुंबई, 21 जून : 'बिग बॉस मराठी सीझन-२'च्या घरातून अभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांनी अटक केली आहे. साताऱ्यात दाखल झाल्यानंतर अभिजीतला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आलं होतं. रुग्णालयात गेल्यावरही अभिजीतचा तोरा मात्र कायम होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी