VIDEO : विखेंचा भाजप प्रवेश कधी? काँग्रेस नेत्याचा मोठा खुलासा
VIDEO : विखेंचा भाजप प्रवेश कधी? काँग्रेस नेत्याचा मोठा खुलासा
News18 Lokmat |
Published On: May 25, 2019 11:43 PM IST | Updated On: May 25, 2019 11:43 PM IST
संगमनेर, 25 मे: काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार भाजपच्या वाटेवर आहे. काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं.