• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: काय आहे टीईटी घोटाळ्याचे अब्दुल सत्तार कनेक्शन?
  • VIDEO: काय आहे टीईटी घोटाळ्याचे अब्दुल सत्तार कनेक्शन?

    News18 Lokmat | Published On: Aug 8, 2022 12:57 PM IST | Updated On: Aug 8, 2022 12:57 PM IST

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) घोटाळ्यात (TET exam scam case) शिंदे गटाचे बंडखोर आमदार आणि माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या मुलीचा समावेश असल्याची बाब समोर आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी