News18 Lokmat
  • आमीर खान झाला म्हातारा, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Mar 22, 2019 01:19 PM IST | Updated On: Mar 22, 2019 01:21 PM IST

    नेहमी वेगवेगळ्या रूपात आणि ढंगात प्रेक्षकांसमोर येणाऱ्या आमीर खानचं लवकरच नवीन रूपदेखील पाहायला मिळणार आहे. आता आमीर वयस्कर व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे. पण त्याचा हा लूक कोणत्याही बिग बजेट सिनेमासाठी नसणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी