• होम
  • व्हिडिओ
  • टपरीवर पुरंदरची भेळ आणि उसाचा रस, आमिर-किरणचा VIDEO व्हायरल
  • टपरीवर पुरंदरची भेळ आणि उसाचा रस, आमिर-किरणचा VIDEO व्हायरल

    News18 Lokmat | Published On: May 2, 2019 01:49 PM IST | Updated On: May 2, 2019 01:52 PM IST

    पुरंदर, 02 मे : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी श्रमदान करताना दिसत आहे. पुरंदर तालुक्यात या दोघांनी पुरंदरची भेळ आणि ताज्या उसाच्या रसाचाही आनंद घेतला. काल पुरंदरमधल्या जवळा अर्जुन या गावी महाश्रमदान शिबिर झालं. त्यापूर्वी आमीर खाननं तिथं जाऊन पाहणी केली. ग्रामस्थांनी संवाद साधला. पण त्यापूर्वी जेजुरीला उतरल्यावर त्यानं सासवड रोडवरच्या जगताप वस्ती इथल्या टपरीवजा हॉटेल नागराजमध्ये थांबले. तिथं त्यांनी भेळ खाल्ली आणि उसाचा थंडगार रसही प्यायला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading