Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उद्धव ठाकरेंचा शपथविधी, आदेश भावोजी झाले भावूक
  • VIDEO : उद्धव ठाकरेंचा शपथविधी, आदेश भावोजी झाले भावूक

    News18 Lokmat | Published On: Nov 28, 2019 05:41 PM IST | Updated On: Nov 28, 2019 05:41 PM IST

    मुंबई, 28 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. सेनेचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना भावूक झाले. आजच्या दिवसाबद्दल बोलताना आदेश यांचे डोळे भरून आले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी