• होम
  • व्हिडिओ
  • सोसायटीत गाडी लावताय तर सावधान, पाहा या भुरट्या चोराचा VIDEO
  • सोसायटीत गाडी लावताय तर सावधान, पाहा या भुरट्या चोराचा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2019 05:51 PM IST | Updated On: Aug 20, 2019 05:51 PM IST

    गोविंद वाकडे, पिंपरी-चिंचवड, 20 ऑगस्ट : पिंपरी-चिंचवड शहरात भुरट्या चोरांचा उच्छाद पोलिसांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. या भुरट्या चोरांनी आता पेट्रोल चोरी करायला सुरुवात केली आहे. पिंपरी गावातील एका सोसायटीमध्ये घडलेल्या प्रकाराचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी