• होम
  • व्हिडिओ
  • सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे नवरंगी वर्तुळ, औरंगाबादेतला मनमोहक VIDEO
  • सूर्याभोवती इंद्रधनुष्याचे नवरंगी वर्तुळ, औरंगाबादेतला मनमोहक VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 07:17 PM IST | Updated On: Aug 24, 2019 07:21 PM IST

    सचिन जिरे, औरंगाबाद, 22 ऑगस्ट : औरंगाबाद शहरात आज दुपारी अचानक सुर्या भोवती इंद्रधनुष्य तयार झाले बघता बघता इंद्रधनुष्याचे सूर्याभोवती एक वर्तुळ झाले. ढगाळ वातावरण त्यातल्यात्यातच सूर्याभोवताली नवरंगी इंद्रधनयुष्यामुळे खूपच सुंदर अशी निसर्गाची चित्रकृती आकाशात तयार झाली होती. मोठ्या कुतूहुलाने नागरिक हे दृश्य पाहत होते तर अनेकांनी आपल्या कॅमेरात हे दृश्य कैद केले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी