• होम
  • व्हिडिओ
  • भरधाव एक्स्प्रेस आणि प्लॅटफॉर्ममधील 'पोकळी' ठरली आयुष्य देणारी
  • भरधाव एक्स्प्रेस आणि प्लॅटफॉर्ममधील 'पोकळी' ठरली आयुष्य देणारी

    News18 Lokmat | Published On: Jun 26, 2019 10:38 PM IST | Updated On: Jun 26, 2019 10:45 PM IST

    रेल्वे रूळ ओलांडताना एक प्रवासी प्लॅटफॉर्म आणि रेल्वेच्या गॅपमध्ये अडकला. भरधाव एक्स्प्रेस निघून गेली आणि प्रवासी सुखरूप उभा राहिला.आसनगाव रेल्वे स्थानकात काल (मंगळवारी) संध्याकाळी काळजात धडकी भरवणारी ही घटना घडली. आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. संध्याकाळी सातच्या सुमारास एक प्रवासी प्लॅटफॉर्मवरून उडी मारून रेल्वे रूळ ओलांडत असताना अचानक एक्स्प्रेस आली. व्यक्ती रेल्वे रूळ आणि प्लॅटफॉर्मच्या पोकळीत पडला आणि हिच पोकळी त्याला आयुष्य देणारी ठरली. व्यक्तीला साधं खरचटलंही नाही. 'देव तारी त्याला कोण मारी',असं म्हणत प्लॅटफॉर्मवरील नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केलं...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading