S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...
  • VIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...

    Published On: Jan 20, 2019 03:44 PM IST | Updated On: Jan 20, 2019 03:44 PM IST

    सोलापूर, 20 जानेवारी : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय देणारी आणि त्यावर विश्वास ठेवायला लावणारी एक घटना बार्शीपासून 15 किमी अंतरावर असलेल्या तावडी या गावात घडली आहे. एका जन्मदात्या आईनं नुकत्याच जन्मलेल्या एका चिमुरडीला नाळही न कापलेल्या अवस्थेत अक्षरश: कचऱ्यात टाकून दिलं. पण, तिचं नशीब बलवत्तर म्हणून की काय, अमोल बागल या शेतकरी तरुणानं बाळाच्या रडण्याचा ऐकण्याचा आवाज ऐकला आणि त्यानं त्या इवल्याशा जीवाला जीवदान दिलं...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close