• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रावतेंच्या कार्यक्रमासाठी आरटीओत आलेल्या लोकांची जमवली गर्दी
  • VIDEO : रावतेंच्या कार्यक्रमासाठी आरटीओत आलेल्या लोकांची जमवली गर्दी

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 11:29 PM IST | Updated On: Aug 27, 2019 11:29 PM IST

    कल्याण, 27 ऑगस्ट : कल्याण शहरात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या कार्यक्रमात गर्दी दाखवण्यासाठी चक्क लायसन्स आणि आपल्या गाड्यांच्या पासिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना प्रेक्षकांच्या खुर्च्यांवर बसवण्यात आलं. उंबर्डे भागातल्या आरटीओच्या भूमिपूजन कार्यक्रमात हा प्रकार घडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी