• होम
  • व्हिडिओ
  • पुण्यात दुकानात घुसून तलवारी-रॉडने व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, पाहा हा VIDEO
  • पुण्यात दुकानात घुसून तलवारी-रॉडने व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 15, 2019 07:41 PM IST | Updated On: Oct 15, 2019 07:49 PM IST

    वैभव सोनवणे, पुणे, 15 ऑक्टोबर : पुण्यामध्ये एका व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. आर्थिक वादातून समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाच्या दुकानात घुसून राॅड आणि तलवारीने हल्ला करण्यात आला. या घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर जहाँगीर रूग्णालयात उपचार सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी