आताचं लग्न म्हटलं की सगळा पैशांचा खेळ आहे. आपली ताकद आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी लोक पाण्यासारखा पैसा लग्नात खर्च करतात. आंध्र प्रदेशच्या भारतीय प्रशासनिक सेवा (आयएसएस)चे अधिकारी वसंत कुमार यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी फक्त 18 हजार रुपये खर्च करणार आहे.