मराठी बातम्या /बातम्या /व्हिडीओ /

VIDEO : परशुराम घाटात दरड कोसळली, 9 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

VIDEO : परशुराम घाटात दरड कोसळली, 9 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

परशुराम घाटातील दरड दुर्घटनेप्रकरणी 9 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दुर्घटना मानव निर्मित असल्याची याचिका ग्रामस्थांनी दाखल केली होती.

  • Published by:  Mansi Joshi

पुढील बातम्या