S M L
  • VIDEO: अशी साजरी केली अनोखी रथसप्तमी

    Published On: Feb 12, 2019 01:30 PM IST | Updated On: Feb 12, 2019 02:08 PM IST

    जालना, 12 फेब्रुवारी : जालन्यात आज 30 हजार सामूहिक सूर्यनमस्कार करून आगळ्यावेगळ्या प्रकारे रथसप्तमी साजरी करण्यात आली. पतंजली योग समितीच्या वतीने आज सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमात भारत स्वाभिमान न्यास, महिला पतंजली योग समिती, किसान सेवा समिती आणि युवा भारतच्या स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला. उमाबाई क्षोत्रीय या 65 वर्षीय महिलेने सलग 217 सूर्यनमस्कार करीत सर्वांच लक्ष वेधलं. सिंहासन आणि हास्यासन करून या कार्यक्रमच समारोप करण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close