• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कोल्हापूर जिल्ह्यात 23 बंधारे पाण्याखाली, महापुराची भिती?
  • VIDEO : कोल्हापूर जिल्ह्यात 23 बंधारे पाण्याखाली, महापुराची भिती?

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2022 01:22 PM IST | Updated On: Jul 6, 2022 01:22 PM IST

    यंदाही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची (Kolhapur district heavy flood) नागरिकांनी धास्ती घेतली आहे. सलग दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने पंचगंगेला मंगळवारी (panchaganga river flood) पूर आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी