• Home
  • »
  • News
  • »
  • video
  • »
  • 'स्वाभिमानी'ची ताकद मर्यादित

'स्वाभिमानी'ची ताकद मर्यादित

  • Share this:
07 जानेवारी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी महायुतीत गेल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकत मर्यादित असल्याची टीकाही आव्हाड यांनी केली.
First published: