फक्त 30 सेकंदात करा तात्काळ तिकिटाचं कन्फर्म बुकिंग, ही आहे ट्रिक

नवीन वर्षात सुरुवातीला लोक फिरायला जातात किंवा काही लोक कामातून विश्रांती म्हणून गावी जायचं प्लॅनिंग करतात. अशा वेळी तिकिटांची मारामार होतेच. पण आता एका मिनिटात तुमचं तात्काळ तिकीट कन्फर्म होऊ शकतं.

  • Share this:

नवीन वर्षात सुरुवातीला लोक फिरायला जातात किंवा काही लोक कामातून विश्रांती म्हणून गावी जायचं प्लॅनिंग करतात. अशा वेळी तिकिटांची मारामार होतेच. तात्काळमध्ये तिकीट बुक करायचा पर्याय हाती असतो. पण या तिकिटाची काही गॅरंटी नाही. आता मात्र एका मिनिटात तुमचं तात्काळ तिकीट कन्फर्म होऊ शकतं.

तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी फार कमी अवधी असतो. तिकीट बुक करायची प्रक्रिया जेव्हा तुम्ही सुरू करता त्यावेळी एका सेकंदाचा उशीर झाला तरी तुमचं तिकीट रद्द होऊ शकतं. अशा वेळी हायस्पीड इंटरनेट आणि उत्तम कॉम्प्युटर सिस्टीम पाहिजे. यामुळे त्यात माहिती भरणं सोपं जातं आणि तिकीट लवकर बुक होतं. या व्यतिरिक्त तुम्ही Tatkal For Sure या ब्राउजरचा वापर करू शकतात. या एस्कटेंशनमुळे तिकीट काही सेकेंदात बुक करता येते.

तुम्हाला जर एका मिनिटामध्ये तिकीट बुक करायचं असेल तर सर्वप्रथम गुगलवर 'Tatkal For Sure' सर्च करावं लागेल. यासाठी Firefox किंवा Google Crome वर जाऊन 'Tatkal For Sure' च्या डायलॉग बॉक्सला Add to यावर क्लिक करा. यानंतर तात्काश फॉर शुअर हे एक्सटेन्शन तुमच्या ब्राऊझरमध्ये अॅड होईल.

'Tatkal For Sure' यावर क्लिक केल्यावर एक नवीन विंडो ओपन होईल ज्यामध्ये चार पर्याय असतील. त्यातीलच पहिलं IRCTCवर ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा.

लॉग इन केल्यावर दुसरं पेज समोर येईल. यामध्ये तुम्हाला कुठे जायचं आहे त्या स्टेशनचं नाव आणि कोणत्या तारखेला प्रवास करायचा आहे, अशी सर्व माहिती त्यात नमूद करा.

यानंतर तुम्हाला एक नवीन पेज समोर येईल ज्यात प्रवाशाची माहिती नमूद करायचा पर्याय दिसेल. यामध्ये प्रवास करणाऱ्यांची माहिती भरावी लागेल आणि मग पुढे नेट बँकिंग, डेबिट कार्ड, किंवा पेमेंट वॉलेटने पैसे भरावे लागतील. ही सर्व प्रक्रिया केल्यावर Book Now यावर क्लिक करताचं तुमचं तिकीट बुक होईल.

'Tatkal For Sure' हे एक्सटेंशन फक्त Google Chrome आणि FireFox Browser यावरच चालतं. डेस्कटॉपसोबतच मोबईलमध्येही हे ब्राऊझर अॅड करता येतं. तात्काळ तिकीट बुक करण्याची योग्य वेळ रात्री 10 ते 11 दरम्यान असते. यावेळी 'Tatkal For Sure'च्या पेजवर जाऊन सर्व माहिती नमूद केल्यानंतर फक्त Book Nowवर क्लिक केल्यावर हे ऑनलाईन टूल बुकिंग जलद होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2019 09:48 PM IST

ताज्या बातम्या