शाओमीला भारतात 3 वर्ष, लाँच केला एमआयमॅक्स 2 !

शाओमीला भारतात 3 वर्ष, लाँच केला एमआयमॅक्स 2 !

हा मोबाईल दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आलाय. 64 जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट आणि 128 जीबी स्टोरेजचा दुसरा व्हेरिएंट आहे

  • Share this:

19जुलै: शाओमीचा नवा एम आय मॅक्स 2 हा स्मार्टफोन मंगळवारी भारतात लॉँच झालाय. या मोबाईलची किंमत 16,999रूपये आहे. 20जुलैला शाओमीला भारतात तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त हा नवा मोबाईल शाओमी भारतात लॉँच करत आहेत.

या मोबाईलमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरही दिलं गेलं आहे. हा मोबाईल दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच करण्यात आलाय. 64 जीबी स्टोरेज असलेला व्हेरिएंट आणि 128 जीबी स्टोरेजचा दुसरा व्हेरिएंट आहे. चला चला तर या मोबाईलचे बाकीचे फिचर्स जाणून घेऊया.

कसा आहे शाओमी एमआय मॅक्स2

-स्क्रिन-6.44 इंच एचडी डिस्पले

-प्रोसेसर-क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 625 SoC

-फिंगरप्रिंट सेन्सर

-रियर कॅमेरा-12 मेगापिक्सल

-फ्रंट कॅमेरा-5 मेगापिक्सल

-बॅटरी-5300 एम.ए.एच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2017 05:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading