पाच हजारापेक्षाही कमी किमतीत लाँच झाला Xiaomi Redmi Go, जाणून घ्या खासीयत

चीनची स्मार्टफोन कंपनी शियोमीनं स्मार्टफोन रेडमी गो लाँच केलाय. दिल्लीमध्ये एका इव्हेंटमध्ये हा फोन लाँच झाला. हा स्मार्टफोन Android Goवर चालेल.

  • Share this:

याची किंमत आहे 4,499 रुपये. हा सर्वात स्वस्त लाइट व्हर्जन अ‍ॅण्ड्राॅइड आहे. तोही परवडेल अशा किमतीत.

फोनला 5 इंची HD डिस्प्ले आहे. फोनमध्ये 1.4GHzचा Qualcomm Snapdragon 425 प्रॉसेसर आहे. याशिवाय 1GB RAM आणि 8GB इंटर्नल स्टोरेज आहे.

शिवाय स्टोअरेज क्षमता 128GB पर्यंत वाढवता येऊ शकते. याची खासीयत म्हणजे गुगल गो अॅप्स दिलेत. गुगल असिस्टंटही दिलाय.

फोनमध्ये रियर सिंगल कॅमेरा आहे. जो 8 मेगाफिक्सल आहे. ज्यात एलईडी फ्लॅश होईल. शिवाय 5 मेगाफिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेला नाही. कनेक्टिव्हिटीसाठी डुएल सिम स्लाॅट आहे.

या फोनमधले काही अॅप्स स्लो इंटरनेटवरही चालतील. याशिवाय माइक्रो युएसबी पोर्ट, वायफाय, ब्लूटूथ, 4G LTE ही आहेत. फोनमध्ये 3,000mAhची बॅटरी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 19, 2019 02:40 PM IST

ताज्या बातम्या