Xiaomi चे 6 स्मार्टफोन्स झाले स्वस्त, खरेदीसाठी काही तासच उरलेत

शियोमी (Xiaomi) हा स्मार्टफोन तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. कमी किमतीत चांगले फीचर्स देणारा हा फोन आहे.

  • Share this:

शियोमी (Xiaomi) हा स्मार्टफोन तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. कमी किमतीत चांगले फीचर्स देणारा हा फोन आहे. नुकतेच शियोमीनं Mi Super Sale मध्ये Redmi 6, Redmi 6 Pro, Redmi Note 6 Pro, Redmi Note 5 Pro, Redmi Y2 आणि Poco F1 हे स्मार्टफोन्स स्वस्त केलेत.

Xiaomi Redmi Note 6 Pro: हा फोन आता 11,999 रुपयांना मिळतोय. तो आधी 15,999 रुपयांना मिळत होता. शिवाय यात एक्सचेंज आॅफरमध्येही डिस्काऊंट आहे.

Xiaomi Redmi 6 : हा फोन आधी 11,499 रुपयांना होता. आता तो 7, 999 रुपयांना मिळेल. म्हणजे 3,500 रुपयांची घसघशीत सूट.

Redmi 6 Pro : हा फोन 8,999 रुपयांऐवजी 6,999 रुपयांना मिळतोय. त्यात 3gb रॅप आणि 32gb स्टोअरेज, ड्युएल कॅमेरा आहे.

Redmi Note 5 Pro : हा फोन 15,999ऐवजी 10,999 रुपयांना मिळेल. Redmi Note 5 Pro चा गोल्ड 6GB64GB वेरिएंट 11,999 रुपयांना उपलब्ध आहे.

Xiaomi Poco F1: या स्मार्टफोनची सुरुवात 17,999 रुपयांना मिळतोय. याचा 6GB रॅम आणि 128GB मॉडल 20,999 रुपयांना मिळतोय, तर 8GB रॅम मॉडल 24,999 रुपयांना मिळतो.

Xiaomi Redmi Y2: हा फोन तुम्ही 7,999 रुपयांना मिळेल. फोनमध्ये 16 मेगाफिक्सल कॅमेरा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 03:17 PM IST

ताज्या बातम्या