भारतात लॉन्च झाला Xiaomi चा नवीन Redmi Note 6 Pro, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

२३ नोव्हेंबरला ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये तुम्हाला हा फोन डिस्काऊंटमध्ये मिळेल.

  • Share this:

चीनची कंपनी शिओमीने नवा स्मार्टफोन Redmi Note 6 Pro लॉन्च केला. या फोनला दिल्लीतील एका कार्यक्रमात लॉन्च करण्यात आलं. सगळ्यातआधी Redmi Note 6 Pro फोन थायलँडमध्ये लॉन्च करण्यात आला. यानंतर नोव्हेंबरच्या सुरूवातील हा फोन इंडोनेशियात लॉन्च करण्यात आला.

हे आहेत Redmi Note 6 Pro चे फिचर्स- Redmi Note 6 Pro मध्ये FHD रिझॉल्युशनसह 6.18 इंचाचा डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६३६ प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन ४ जीबी रॅम  ६४ जीबी आणि ६ जीबी रॅमला  ६४ जीबी स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत. स्टोरेज कॅपॅसिटी २५६ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

फोनमध्ये ४,००० mAh बॅटरी देण्यात आली आहे. या फोनचा रिअर कॅमेरा १२ मेगापिक्सल आणि ५ मेगापिक्सल आहे. तर सेल्फीसाठी Redmi Note 6 Pro ला २० मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सलचे कॅमेरे देण्यात आले आहेत. हा स्मार्टफोन MIUI १० वर चालेल, जो अँड्रॉइड ८.१ ओरिओवर चालेल.

Loading...

ही आहे Redmi Note 6 Pro ची किंमत या फोनचा ४ जीबी रॅम  ६४ जीबी मेमरी असणारा मोबाईल १३,९९९ रुपयांना मिळेल. तर ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असणारा मोबाईल १५,९९९ रुपयांना मिळत आहे.

ही आहे Redmi Note 6 Pro ची किंमत
या फोनचा ४ जीबी रॅम ६४ जीबी मेमरी असणारा मोबाईल १३,९९९ रुपयांना मिळेल. तर ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असणारा मोबाईल १५,९९९ रुपयांना मिळत आहे.

हा फोन २३ नोव्हेंबरली दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्टवर आणि mi.com आणि mi स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्ही फोनसोबत Jio चं सिम वापरता तर तुम्हाला २,४०० रुपयांचं कॅशबॅक आणि ६ टीबी जिओ डेटा मिळेल.

पहिल्या सेलमध्ये मिळतील अफलातुन ऑफर २३ नोव्हेंबरला ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये तुम्हाला हा फोन डिस्काऊंटमध्ये मिळेल. ४ जीबी रॅम  ६४ जीबी मेमरी असणारा मोबाईल १२, ९९९ रुपयांना आणि ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असणारा मोबाईल १४, ९९९ रुपयांना मिळेल. याशिवाय HDFC कार्ड मार्फत हा फोन घेतला तर ५०० रुपयांचे अतिरिक्त डिस्काऊंटही मिळेल. ही ऑफर २३ नोव्हेंबरसाठीच आहे.

पहिल्या सेलमध्ये मिळतील अफलातुन ऑफर
२३ नोव्हेंबरला ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये तुम्हाला हा फोन डिस्काऊंटमध्ये मिळेल. ४ जीबी रॅम ६४ जीबी मेमरी असणारा मोबाईल १२, ९९९ रुपयांना आणि ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असणारा मोबाईल १४, ९९९ रुपयांना मिळेल. याशिवाय HDFC कार्ड मार्फत हा फोन घेतला तर ५०० रुपयांचे अतिरिक्त डिस्काऊंटही मिळेल. ही ऑफर २३ नोव्हेंबरसाठीच आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 22, 2018 07:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...