WhatsApp मध्ये होतोय मोठा बदल, आता मिळेल 'हे' फीचर

WhatsApp मध्ये होतोय मोठा बदल, आता मिळेल 'हे' फीचर

या फीचरमुळे तुमच्या नोटिफिकेशनची पद्धत बदलेल.

  • Share this:

मुंबई, 13 मे : WhatsApp आपल्या लोकप्रिय स्टिकरच्या फीचरवर काम करतेय. WABetaInfo च्या ट्विटनुसार व्हाॅट्सअॅपनं बिटा व्हर्जन 2.19.130 अपडेट सबमिट केलंय. लवकरच ‘Sticker Notification Preview’  नावानं फीचर लाॅन्च होणार आहे.

कसं काम करेल हे फीचर?

‘Sticker Notification Preview’  या फीचरमुळे तुमच्या नोटिफिकेशनची पद्धत बदलेल. जेव्हा आपल्याला ‘Sticker’ असा मेसेज येतो तेव्हा आपल्या नोटिफिकेशनच्या पॅनेलमध्ये Sticker असं दिसतं. पण आता हे फीचर सुरू झालं तर नोटिफिकेशनमध्येच कोणता स्टिकर आहे, ते कळू शकतं.

तुमच्या टीव्हीच्या सेट टाॅप बाॅक्समध्ये होणार 'हा' मोठा बदल

हे फीचर आल्यानंतर तुम्ही मेसेज न उघडताच स्टिकर कुठला आहे ते कळू शकेल.

IPL सामन्याच्या निकालानंतर बसला धक्का, मॅच संपताच तरुणाने केली आत्महत्या

WABetaInfo नं केलेल्या एका ट्विटनुसार व्हाॅट्सअॅपमध्ये Animated Stickers लाँच केलं जाईल. हे फीचर iOS आणि अँड्राॅइड, वेब तीनही प्लॅटफाॅर्मवर उपलब्ध असेल. सध्या टेस्टिंग सुरू आहे.

राखी सावंतचा 'या' प्रतिष्ठित पुरस्कारानं सन्मान, नेटिझन्सनी विचारलं 'विकत घेतलास का?'

हा स्टिकर GIF पेक्षा खूप वेगळा असेल. पण तो मुव्ह करताना दिसेल. फेसबुकवरचा स्टिकर जसा अॅनिमेटेड असतो, तसा हा असेल.

मुंबईत इंडियन्सच्या जल्लोषाचा पहिला EXCLUSIVE VIDEO

First published: May 13, 2019, 8:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading