WhatsApp Callमध्ये झाला मोठा बदल, फोन लावताना दिसणार 'हे' दोन नवे पर्याय

आता युझरसाठी WhatsAppनं आणले नवे फिचर. लगेच करा फोन अपडेट.

  • Share this:

व्हॉट्सअ‍ॅपनं युझरसाठी एक नवा पर्याय आणला आहे. व्हॉट्सअॅपने सुमारे चार वर्षांपूर्वी अॅपमध्ये व्हॉईस कॉलिंग फीचर सादर केले होते आणि आता कंपनीने त्यात एक मोठा बदल सादर केला आहे.

व्हॉट्सअॅपने कॉलिंगबद्दल असे फिचर आणले आहे ज्यामुळं युझरना व्हॉट्सअॅप कॉल करण्यासाठी सोयीचे असणार आहे. चला जाणून घेऊया काय आहे नवीन फीचर...

व्हॉट्सअॅपने अँड्रॉइड युझरसाठी कॉल वेटिंग हा नवीन फीचर आणले आहे. व्हॉईस कॉलिंगमध्ये युझरना, जेव्हा एक फोन चालू असताना दुसरा कोणताही कॉल दिसत नव्हता. मात्र आता कॉल वेटिंग असा पर्याय दिसणार आहे.

उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा युझर व्हॉट्सअॅप कॉलवर असतो आणि दुसरा व्यक्ती कॉल करण्याचा प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत तो कॉलची प्रतिक्षा करताना दिसेल. यात तो कॉल वेटिंगवर ठेऊ शकतो किंवा दुसरा कॉल घेऊ शकतो.

या नव्या फिचरमुळे युझरना फायदा होणार आहे. कारण एक कॉल सुरू असताना दुसऱ्या व्यक्तिचाही क्रमांक आता फोनवर दिसू शकतो. मोबाईलमध्ये फोन लावताना जे पर्याय दिसतात, ते आता व्हॉट्सअॅपमध्ये दिसणार आहेत.

युझरना कॉल वेटिंगचे फिचर हे बीटा आणि स्टेबल दोन्हीमध्ये आले आहे. मात्र सध्या हे फिचर Google Play Storeवरून युझरना घ्यावे लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 9, 2019 07:48 PM IST

ताज्या बातम्या