मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Whatsapp आणखी एका नव्या फीचर टेस्टिंगवर काम सुरू; बायोमॅट्रिक फीचरही अपग्रेड होणार

Whatsapp आणखी एका नव्या फीचर टेस्टिंगवर काम सुरू; बायोमॅट्रिक फीचरही अपग्रेड होणार

एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअप आपल्या नव्या जॉईन मिस्ड कॉल फीचरला टेस्ट करत आहे. हे फीचर अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.20.203.3 मध्ये स्पॉट केलं जाईल.

  • Published by:  Karishma Bhurke
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म Whatsapp आणखी एका नव्या फीचरच्या टेस्टिंगवर काम करत आहे. या फीचरमुळे युजर्स कोणत्याही ग्रुप कॉलमध्ये जॉईन करू शकतील. एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअप आपल्या नव्या जॉईन मिस्ड कॉल फीचरला टेस्ट करत आहे. हे फीचर अँड्रॉईड बीटा व्हर्जन 2.20.203.3 मध्ये स्पॉट केलं जाईल. त्याशिवाय Whatsapp बायोमेट्रिक लॉक फीचर आणि फेस अनलॉक फीचरवरही काम करत आहे. Whatsapp बायोमेट्रिकमध्ये फेस आयडी आणि टच आयडी दोन्ही फीचर्सला सपोर्ट करतं. WhatsApp युजर्ससाठी मोठी बातमी; आता फ्रीमध्ये मिळणार नाही ही सुविधा WABetaInfo रिपोर्टनुसार, बीटा वर्जन 2.20.203.3 मध्ये हे फीचर स्पॉट केलं गेलं आहे. पुढील काही आठवड्यात किंवा महिन्यांमध्ये हे युजर्ससाठी रोल आउट केलं जाईल. Whatsapp च्या या फीचर्सआधी Join Missed Call, या फीचरमध्ये युजर्स कोणत्याही ऑनलाईन ग्रुप कॉलमध्ये मिस्ड कॉल करून जॉईन होऊ शकतात. WhatsApp बायोमॅट्रिक अनलॉक फीचर अपग्रेड करणार आहे. या दोन फीचर्सशिवाय Whatsapp मध्ये आणखी काही फीचर्स जोडले जाणार आहेत. यात वेब आणि डिस्कटॉप युजर्ससाठी व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल सपोर्ट, युजर इंटरफेससारखे फीचर्स सामिल आहेत.

WhatsApp मध्ये Always Mute चा ऑप्शन; ग्रुपचं नोटिफिकेशन कायमचं बंद होणार

Whatsapp भारतात सर्वाधिक डाऊनलोड केल्या जाणाऱ्या ऍप्सपैकी एक आहे. भारतात या इंस्टंट मेसेजिंग सर्व्हिसचे जवळपास 40 कोटीहून अधिक युजर्स आहेत. मोठा निर्णय : सरकारकडून मोटर vehicle अ‍ॅक्टमध्ये बदल, असा होणार परिणाम
First published:

Tags: Whatsapp

पुढील बातम्या