मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

WhatsApp Alert! App मधून हटवलं जाणार हे नवं फीचर, जाणून घ्या कारण

WhatsApp Alert! App मधून हटवलं जाणार हे नवं फीचर, जाणून घ्या कारण

जर कोणी WhatsApp Group मध्ये Add केलं तर तुमचं नाव दिसणार नाही.

जर कोणी WhatsApp Group मध्ये Add केलं तर तुमचं नाव दिसणार नाही.

WhatsApp मध्ये युजर्सना एक मीडिया शॉर्टकट ऑप्शन दिसण्यात आला आहे. हा अचानक झालेला बदल ठिक करण्यासाठी कंपनीकडून एक अपडेट जारी करण्यात येत आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : इन्स्टंट मेसेजिंग App WhatsApp मध्ये युजर्सना एक मीडिया शॉर्टकट ऑप्शन दिसण्यात आला आहे. हा अचानक झालेला बदल ठिक करण्यासाठी कंपनीकडून एक अपडेट जारी करण्यात येत आहे. काही युजर्सना हा बग आढळला असून त्यांना मीडिया शॉर्टकट उपलब्ध झाला नव्हता. आता WhatsApp हा बग नव्या अपडेटसह ठिक करण्याचा प्रयत्न करत आहे.

ज्यावेळी युजर फोटो, व्हिडीओ, GIF ओपन करतात, त्यावेळी तिथे एक क्विक एडिट शॉर्टकट मिळत होता. परंतु WhatsApp ने एका आठड्यापूर्वी मल्टीपल मीडिया ओपन करताना एक नवा साइट शॉर्टकट जारी केला आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर Block केल्यानंतरही युजर्सला करता येणार मेसेज; पाहा प्रोसेस...

WhatsApp ट्रॅकर WABetaInfo ने सांगितलं, की काही युजर्सने नवा फास्ट एडिट शॉर्टकट पाहिला असून हा शॉर्टकट कशासाठी आहे असा सवाल केला होता, कारण हा शॉर्टकट काम करत नव्हता. काही युजर्सला हा शॉर्टकट दिसला होता.

Amazon Prime युजर्सला मोठा फटका; मेंबरशिपसाठी द्यावे लागणार 50 टक्के अधिक पैसे

WABetaInfo ने एक स्टेटमेंट जारी करत सांगितलं, की Android 2.21.24.9 अपडेटसाठी एक नवं WhatsApp बीटा जारी केल्यानंतर आता WhatsApp तो शॉर्टकट बंद करणार आहे. अँड्रॉईड युजर्सकडून हा शॉर्टकट पाहण्यात आला होता.

Smartphone वर भारतीय रोज घालवतात इतका वेळ! App डाउनलोड करण्यााचा टक्काही वाढला

आता कंपनी यात बदल करत आहे. WhatsApp Google Play बीटा प्रोग्रॅमच्या माध्यमातून एक नवं अपडेट जारी करत आहे, जे प्रत्येक मॉडेलमध्ये 2.21.24.9 अपडेट उपलब्ध करत आहे.

First published:

Tags: Tech news, WhatsApp features, Whatsapp New Feature, Whatsapp News, WhatsApp user