'या' दोन्ही कंपन्यांनी वाढवले रोमिंगचे दर, आता इन्कमिंगसाठी मोजावे लागतील पैसे!

'या' दोन्ही कंपन्यांनी वाढवले रोमिंगचे दर, आता इन्कमिंगसाठी मोजावे लागतील पैसे!

आयडिया, वोडाफोननं आचा रोमिंगच्या दरांमध्ये 20 टक्के वाढ केली आहे.

  • Share this:

वोडाफोन आणि आयडियाचं विलिनीकरण झाल्यानंतर दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी निर्माण झाली. ग्राहकांना खेचण्याकरता कंपनीकडून अनेक प्लॅन लॉन्च केले गेले. पण, त्यानंतर देखील कंपनी तोट्यात गेल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं.

वोडाफोन आणि आयडियाचं विलिनीकरण झाल्यानंतर दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी निर्माण झाली. ग्राहकांना खेचण्याकरता कंपनीकडून अनेक प्लॅन लाँच केले. पण, त्यानंतर देखील कंपनी तोट्यात गेल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.

वाढता तोटा भरून काढण्यासाठी कंपनीनं आता रोमिंंग चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रोमिंग चार्जेसमध्ये 20 टक्क्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

वाढता तोटा भरून काढण्यासाठी कंपनीनं आता रोमिंंग चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रोमिंग चार्जेसमध्ये 20 टक्क्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

Loading...

तोटा भरून काढण्यासाठी या कंपन्यांनी 35 रूपयाच्या रिचार्ज करा, अन्यथा काही काळानंतर इनकमिंग आणि आऊट गोईंग सेवा बंद करण्यात येईल असा मेसेज ग्राहकांना पाठवला. पण, युजर्स बेसमध्ये कंपनीला नुकसान झालं. ग्राहकांनी कंपन्यांकडे पाठ फिरवली.

तोटा भरून काढण्यासाठी या कंपन्यांनी 35 रूपयाच्या रिचार्ज करा, अन्यथा काही काळानंतर इन्कमिंग आणि आऊट गोईंग सेवा बंद करण्यात येईल, असा मेसेज ग्राहकांना पाठवला जात आहे. पण, युजर्स बेसमध्ये कंपनीला नुकसान झालं. ग्राहकांनी कंपन्यांकडे पाठ फिरवली.

तोट्यावर तोडगा म्हणून कंपनीनं आता परदेशातील रोमिंगमध्ये 20 टक्क्यांची वाढ केली आहे. शिवाय कंपनी टेरिफ आणि लोकल प्लॅनमध्ये देखील बदल करू शकते.

तोट्यावर तोडगा म्हणून कंपनीनं आता परदेशातील रोमिंगमध्ये 20 टक्क्यांची वाढ केली आहे. शिवाय कंपनी टेरिफ आणि लोकल प्लॅनमध्ये देखील बदल करू शकते.

या निर्णयाचं सीम कार्ड बनवणारी कंपनी मैट्रीक्सनं स्वागत केलं आहे. नव्या दरानुसार आता 500 रूपये, 2,500 रूपये, 3,500रूपये, 5,500 रूपये ऐवजी आता 599 रूपये, 2,999 रूपये, 3,999 रूपये आणि 5,999 रूपये मोजावे लागणार आहेत.

या निर्णयाचं सीम कार्ड बनवणारी कंपनी मॅट्रीक्सनं स्वागत केलं आहे. नव्या दरानुसार आता 500 रूपये, 2,500 रूपये, 3,500रूपये, 5,500 रूपये ऐवजी आता 599 रूपये, 2,999 रूपये, 3,999 रूपये आणि 5,999 रूपये मोजावे लागणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 19, 2019 07:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...