मुंबई, 27 डिसेंबर : onePlus कंपनीच्या स्मार्टफोनची चांगलीच चर्चा झाली. ग्राहकांनीदेखील चांगला प्रतिसाद दिला. पण आता Xiaomi कंपनीने नवीन स्मर्टफोन लाँच केला आहे जो वनप्लसला टक्कर देऊ शकतो. शिओमीने चीनमध्ये एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनचं नाव Mi Play असं आहे. Play सीरिजचा हा पहिला फोन आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mi play, Oneplus, Smartphone, Xiaomi