मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /VIDEO : Realme कंपनीने लाँच केला नवीन स्मार्टफोन; किंमत ऐकाल तर व्हाल थक्क

VIDEO : Realme कंपनीने लाँच केला नवीन स्मार्टफोन; किंमत ऐकाल तर व्हाल थक्क

मुंबई, 29 जानेवारी : Realme कंपनीने एक नवीन फोन नुकताच लाँच केला आहे. Flipkart वर हा फोन लाँच केला असून कंपनीने या फोनच्या नावाची माहिती दिली नव्हती. फक्त 'एंटरटेनमेंट का बॉस' अशा टॅगलाईन फोनचं प्रोमोशन केलं होतं. या प्रोमोशनप्रमाणे Realme चा हा फोन युजरच्या मनोरंजनासाठी तयार केला आहे. त्याचबरोबर प्रमोशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार या फोनमध्ये मेगा बॅटरी, मेगा स्क्रीन आणि मेगा स्टोअरेज दिलं जाणार आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Realme, Realme C-1, Smartphone