Video : सेल्फीची आवड असेल तर, स्वस्तात खरेदी करा 'हे' फोन
Video : सेल्फीची आवड असेल तर, स्वस्तात खरेदी करा 'हे' फोन
Published On: Nov 30, 2018 08:25 PM IST | Updated On: Nov 30, 2018 08:25 PM IST
स्वत:चे फोटो काढायची आवड काही लोकांना फार असते. त्यासाठी कमी बजेटमध्ये तुम्ही सेल्फीसाठी स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे फोन तुम्ही खरेदी करू शकता