तुमचाही मोबाईल धोकादायक यादीत आहे का? हे नक्की वाचा

स्मार्टफोनमधून निघणारे रेडिएशन ठराविक क्षमतेपेक्षा जास्त असेल तर अशा फोनमुळे गंभीर आजार होऊ शकतात. तुम्हीही तुमचा फोन धोकादायक आहे की नाही हे चेक करू शकता.

News18 Lokmat | Updated On: Sep 6, 2019 09:34 PM IST

तुमचाही मोबाईल धोकादायक यादीत आहे का? हे नक्की वाचा

आपल्या हातात असलेल्या स्मार्टफोनवर बराच वेळ आपण घालवत असतो. यातून निघणारे रेडिएशन आरोग्यासाठी घातक असतात. तुम्ही फोनवर बोलत असताना त्यातून निघणाऱ्या रेडिएशनमुळं गंभीर आजारांचा सामना भविष्यात करावा लागू शकतो.

सर्वात जास्त रेडिएशन निघणाऱ्या फोनच्या यादीत शाओमी कंपनीचे फोन वरच्या क्रमांकावर आहे. यामध्ये ए1 मॉडेलमधून 1.75 वॅट/किलोग्रॅम आणि मॅक्स 3 मधून 1.58 वॅट/किलोग्रॅम इतकं रेडिएशन निघतं.

वन प्लस या कंपनीचं 6टी हे मॉडेल सर्वाधिक रेडिएशन निघणाऱ्या फोनच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. यामधून 1.55 वॅट/किलोग्रॅम रेडिएशन निघतं. तर चौथ्या क्रमांकावर HTC चा U12 लाइफ हा फोन आहे. यामधून 1.48 वॅट/किलोग्रॅम रेडिएशन निघतं.

शाओमीचा मिक्स 3 मधून 1.45 वॅट/किलोग्रॅम तर सोनी कंपनीच्या एक्सपीरियाच्या XA2 या फोनमधून 1.41 वॅट/किलोग्रॅम  रेडिएशन निघतं. हे दोन्ही फोन अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानी आहेत.

गूगल पिक्सलचा 3एक्सएल हा सातव्या स्थानी असून शाओमीचा 9/9SE फोन आठव्या स्थानी आहे. या दोन्ही फोनमधून 1.39 वॅट/किलोग्रॅम इतकं रेडिएशन निघतं.

Loading...

अॅपलचा आयफोन 7 हासुद्धा सर्वाधिक रेडिएशन निघणाऱ्या फोनच्या यादीत आहे. 9 व्या क्रमांकावर असलेल्या या फोनमधून 1.38 वॅट/किलोग्रॅम  रेडिएशनं निघतं तर दहाव्या क्रमांकावर असलेल्या सोनी एक्सपीरियाच्या XZ1 मधून 1.36 वॅट/किलोग्रॅम रेडिएशन निघतं. तुमच्या मोबाईलचं रेडिएशन चेक करण्यासाठी *#07# हा क्रमांक डायल करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mobile
First Published: Aug 28, 2019 08:51 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...