मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

व्हॉट्सअॅपचं 'हे' नवीन फीचर तुम्ही पाहिलंत का?

व्हॉट्सअॅपचं 'हे' नवीन फीचर तुम्ही पाहिलंत का?

सध्या व्हॉट्सअॅप काही नवीन फीचरवर काम करत आहे. जी फीचर यूजर्सना लवकरच वापरायला मिळणार आहे. तुम्हाला चॅटिंग करताना नवीन गोष्टींचा अनुभव घेता येईल.

13 जानेवारी : सध्या व्हॉट्सअॅप काही नवीन फीचरवर काम करत आहे. जी फीचर यूजर्सना लवकरच वापरायला मिळणार आहे. तुम्हाला चॅटिंग करताना नवीन गोष्टींचा अनुभव घेता येईल. यातील काही फीचर्स बीटा व्हर्जनवर आलेली आहेत. त्याची सध्या टेस्टिंग सुरू आहे.

पाहूयात व्हॉट्सअॅप कोणती फीचर्स आपल्यासाठी घेऊन आलं आहे.

1) ऑडिओवरून व्हिडिओ कॉलवर स्विच करता येईल.

2) तुम्ही लवकरच व्हॉट्सअॅपवरून ग्रुप कॉलिंग करू शकता.

3) इन्स्टाग्राम स्टोरीज व्हॉट्सअॅपवर शेअर करू शकतो.

4) लवकरच फेसबुकसारखं व्हॉट्सअॅपवर देखील आपण लाईकचा स्ट्रायकर पाठवू शकतो.

5) व्हॉट्सअॅप ग्रुपवर कोणकोण मेसेज पाठवू शकतं याचा निर्णय अॅडमिन घेऊ शकतो.

First published:

Tags: New feature, What's app, नवीन फीचर, व्हॉट्सअॅप