आता तुमच्या WIFI मधून मिळणार वीज

आता तुमच्या WIFI मधून मिळणार वीज

आता तुमच्या WIFI मधून येऊ शकते वीज. घरातली उपकरणं या विजेवर चालू शकतात.

  • Share this:

विजेचा प्रश्न हा जागतिक आहे. विजेची गरज नेहमीची आहे. त्यामुळे असं एक डिव्हाइस बनवलंय, ज्यामुळे वायफायवर वीज चालू शकते.

हे डिव्हाइस MIT (Massachusetts Institute of Technology) आणि द टेक्निकल युनिवर्सिटी ऑफ मेड्रिडच्या शास्त्रज्ञांनी बनवलंय. यामुळे वायफाय सिग्नलचं रूपांतर उर्जेत होईल. त्यापासून वीज निर्मिती होईल.

wifiमधून मिळणारी उर्जा ते डिव्हाइस चार्ज करायलाही उपयोगी पडेल. त्यामुळे बॅटरीची गरज लागणार नाही. इंजिनियर्सनी याचं नाव rectenna दिलंय.

Loading...

rectenna डिव्हाइस इलेक्ट्रोमॅगनेटिक एनर्जीला करंट ( DC)मध्ये परावर्तीत करते.

हा करंट 40 मायक्रोवाॅट्सचा असतो. LED चालण्यासाठी तो पुरेसा असतो.

हा डिव्हाइस खूप छोटा आहे. तो भिंतीवरही चिकटवता येतो.

प्रोफेसर थॉमस पॅलॅसिओ यांनी सांगितलं की wifi एनर्जीला करंटमध्ये परावर्तीत करण्यासाठी रेक्टिफायरची गरज लागेल.

हल्लीचे रेक्टिफायर एकदम हलके असतात.

हल्लीचे रेक्टिफायर एकदम हलके असतात.

शास्त्रज्ञांच्या मते या विजेपासून घरातली उपकरणं चालू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 3, 2019 06:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...