Xiaomi आणि Apple कंपनीच्या स्मार्टफोनवर 70 टक्के सूट, 'अशी' करा खरेदी

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने togofogo ने ग्राहकांसाठी रिपब्लिक डे सेलचं आयोजन केलं आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनवर दमदार ऑपर देण्यात आल्या आहेत.

News18 Lokmat | Updated On: Jan 26, 2019 11:42 AM IST

Xiaomi आणि Apple कंपनीच्या स्मार्टफोनवर 70 टक्के सूट, 'अशी' करा खरेदी

प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने Togfogo ने ग्राहकांसाठी स्पेशल रिपब्लिक डे सेलचं आयोजन केलं आहे. स्वस्त दरात वस्तू खरेदी करायच्या असतील तर या सेलचा आजचा शेवटचा दिवस आहे.

 रिपब्लिक डे सेलमध्ये स्मार्टफोनवर तुम्हाला दमदार ऑफर देण्यात आल्या आहेत. Motorola, Xiaomi आणि Apple या कंपन्यांच्या स्मार्टफोनवर 70 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे.

Loading...

या सेलमध्ये टोगोफोगो वॉरेंटी बाजारमुळे प्रत्येक फोनवर 1 वर्षाची वॉरेंटीदेखील मिळणार आहे. वॉरेंटी बाजार विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर सूट देण्यासाठी ओळखलं जातं.

Apple Xiaomi आणि Motorola यांसारखे ब्रॅण्ड टोगोफोगोच्या वेबसाइटवर सगळ्यात जास्त विकलेले ब्रॅण्ड आहेत. हेच लक्षात घेऊन स्मार्टफोनवर सवलत देऊन या सेलची सुरुवात केली आहे. यामध्ये तुम्ही कमी किंमतीत नवीन फोन खरेदी करू शकता.

या सेल अंतर्गत तुम्हाला जर नवीन फोन खरेदी करायचा असेल तर togofogo.com या वेबसाइटला भेट देऊन तुम्ही फोन खरेदी करू शकता. इथे तुम्हाला स्मार्टफोनसोबतच एक्सेसरीजवरसुद्धा सूट मिळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 26, 2019 11:42 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...