Jio चा स्वस्त प्लॅन, 125 रुपयांत अनलिमिटेड कॉलिंगसह अनेक फायदे

जिओने आता युजर्ससाठी डेटा आणि कॉलिंगसाठी स्वस्त असा एक प्लॅन दिला आहे.

  • Share this:

Reliance Jio 125 Rupees plan: टेरिफ प्लॅनच्या किंमती वाढल्यानंतर कंपन्यांकडून ग्राहकांना अनेक ऑफर दिल्या जात आहेत. जिओने आता युजर्ससाठी डेटा आणि कॉलिंगसाठी स्वस्त असा एक प्लॅन दिला आहे.

जिओने 125 रुपयांचा प्लॅन दिला आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह इतरही अनेक फायदे दिले जात आहेत.

125 रुपयांच्या प्लॅनची मुदत 28 दिवस असणार आहे. यात दररोज 0.5 जीबी असा 14 जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. याशिवाय 300 एसएमस फ्री मिळतील.

कंपनीने जिओ टू जिओ फ्री कॉलिंग दिले आहे. तसेच इतर नेटवर्कसाठी 500 मिनिटे दिली आहेत. हा प्लॅन फक्त जिओ फोनसाठी असणार आहे.

कॉलिंग, इंटरनेट डेटाशिवाय जिओ म्युझिक, मूव्ही आणि इतर अॅप्सचा अॅक्सेस फ्री असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 21, 2020 02:19 PM IST

ताज्या बातम्या