मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

धमाका ऑफर! Realme मोबाईल झाले आता आणखी स्वस्त

धमाका ऑफर! Realme मोबाईल झाले आता आणखी स्वस्त

Republic Sale: Realme 'या' मोबाईलवर 2 हजार रुपयांपर्यंतची सूट

Republic Sale: Realme 'या' मोबाईलवर 2 हजार रुपयांपर्यंतची सूट

Republic Sale: Realme 'या' मोबाईलवर 2 हजार रुपयांपर्यंतची सूट

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई, 17 जानेवारी: तुमचा फोन खराब झाला असेल किंवा नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर कमी किमतीत जास्त फिचर्स असलेला मेड इन इंडियाचा Realme कंपनीचा मोबाईल एक चांगला पर्याय आहे. या कंपनीकडून 26 जानेवारीला खास ग्राहकांसाठी वेगवेगळ्या धमाका ऑफर्स देण्यात आल्या आहेत. प्रजासत्ताक दिनानिमित्तानं Realme कंपनीकडून खास ऑफर्स देण्यात आल्या आहेत. या सेलमध्ये तुम्हाला Realme कंपनीच्या फोनवर सूट मिळणार आहे. तर काही मोबाईलवर कॅशबॅक, जुना देऊन नवा घ्या सारख्या उत्तम ऑफर्स मिळणार आहेत. Realme 5 Pro, Realme X, Realme XT, Realme 3 या मोबाईलवर खास 2 हजार रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. ही ऑफर ग्राहकांसाठी 19 ते 22 जानेवारी असणार आहे. या मोबाईलचे फीचर्स काय आहेत जाणून घ्या. Realme 5 Proमध्ये तुम्हाला दोन वेरियंट उपलब्ध आहेत 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल मेमरी, 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल मेमरी याची किंमत 14,999 रुपये आहे. या दोन्ही वेरियंटवर तुम्हाला 2 हजार रुपयांचा डिस्काऊंट मिळणार आहे. Realme X 4 GB रॅम आणि 128 GB असणारा मोबाईल तुम्हाला आता 14,999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे. Realme XT 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल मेमरी असलेला मोबाईल 14, 999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. हेही वाचा-Jio टक्कर देण्यासाठी Vodafoneचा नवीन प्लान! 99 रिचार्जवर मिळवा बंपर ऑफर Realme 3 आणि Realme 3i या दोन्ही मोबाईलवर ऑफर उपलब्ध आहे. हे मोबाईल तुम्हाला 6,999 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहेत. या मोबाईलमध्ये 4 GB वेरियंट असलेला मोबाईलची किंमत 7,999 रुपये असणार आहे. Realme Republic Sale हा 4 दिवसांसाठी असणार आहे. या सेलमध्ये तुम्हाला तीन रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे. हेही वाचा-'मोटर वाहन कायदा 2019' राज्यात कधी लागू होणार? उल्लंघन केल्यास अशी आहे शिक्षा हेही वाचा-HONOR 9Xचा रिव्ह्यू – कसा आहे सर्वात कमी किमतीचा चांगला पॉप-अप फोन? हेही वाचा-Xiaomi लवकरच आणणार 7 पॉप-अप कॅमेरा असलेला फोन, PHOTO झाले लीक
First published:

Tags: Techonology

पुढील बातम्या