S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Video : बँकेत खातं उघडणं होणार आणखी सोपं; फॉलो करा या स्टेप्स
  • Video : बँकेत खातं उघडणं होणार आणखी सोपं; फॉलो करा या स्टेप्स

    Published On: Dec 4, 2018 06:06 PM IST | Updated On: Dec 4, 2018 06:33 PM IST

    बँकेत खातं उघडण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक नसल्यामुळे ऑफलाईन आधार कार्डच्या साहाय्यानं बँकेत खातं सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये चर्चा सुरू आहे. आधार कार्डच्या मदतीनं बँकेत खातं सहजपणे उघडता यावं यासाठी केंद्र सरकार आणि RBI बँकेनं नवं पाऊल उचलले आहे. ज्यात आधार कार्ड स्कॅन करून बँकेत खातं उघडता येणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close