Paytm वरून मिळवा 2100 रुपये कॅशबॅक, कंपनीनं दिलीय 'ही' ऑफर!

पेटीएमने 2100 रुपयांच्या कॅशबॅकच्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी काही अटी घातल्या आहेत.

  • Share this:

पेटीएम (Paytm)वापरणाऱ्यांना कॅशबॅक ऑफर देण्यात येत आहे. डीजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी कंपनीनं कॅशबॅक ऑफरची घोषणा केली आहे.

पेटीएमने त्यांच्या घोषणेत 2100 रुपयांच्या कॅशबॅकची ऑफर दिली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कंपनीने काही अटी घातल्या आहेत.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार क्यूआर कोड स्कॅन करून पेटीएमच्या माध्यमातून पेमेंट करावं लागेल. यात खास गोष्ट अशी आहे की, युजर्सना पेटीएमवरून कोणत्याही प्रकारच्या क्यूआर कोडला स्कॅन करता येतं.

एवढंच नाही तर पेटीएममध्ये युपीआय बेस अपवरून तयार झालेल्या क्यूआर कोडला स्कॅन करून पेमेंट करता येतं. पेमेंट कधी आणि कुठं करायचं आहे याला मर्यादा नाहीत.

युजर्सना शॉपिंग मॉल, शाळेची फी याशिवाय मार्केटमध्येही पेमेंट करता येतं. क्यूआर बेस्ड ट्रान्झॅक्शनवर किती कॅशबॅक मिळणार हे अल्गोरिदम आणि खर्च करण्यात आलेल्या पैशांवर ठरणार आहे. यासाठी युजरनं केवायसी करणं बंधनकारक नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 8, 2019 12:00 PM IST

ताज्या बातम्या