Instagram युजर्स सावधान, सिक्योरिटी बगच्या नादात लिक झाला तुमचा पासवर्ड

सेक्योरिटि बग बनवण्याच्या नादात Instagram वापरकर्त्यांचा पासवर्ड उघड झाला आहे.

  • Share this:

डेटा लिक होण्याच्या प्रकरणात फेसबुक पुन्हा एकदा अडकलं आहे. पण यावेळी यात फक्त फेसबुकच नाही तर Instagram ही वादात सापडलं आहे. ज्यामध्ये वापरकर्त्यांचे पासवर्ड उघड झाले आहेत.

सेक्यूरीटी बग बनवण्याच्या नादात Instagram  वापरकर्त्यांचा पासवर्ड उघड झाला आहे.

यात सगळ्यात मोठा फटका हा ‘Download Your Data’हे फीचर वापरणाऱ्यांना झाला आहे.

माहितीच्या अहवालानुसार, इंस्टाग्रामने या प्रकरणात वापरकर्त्यांना माहिती दिली आहे आणि सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

Instagram चं 'Download Your Data' हे फीचर वापरणाऱ्या वापरकर्त्यांचे पासवर्ड त्यांच्या वेब ब्राउझरच्या URL मध्ये दिसत होते. त्याचबरोबर हे पासवर्ड फेसबुक सर्व्हरवर देखील दिसत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

याचं कारण म्हणजे फेसबुकमधून आपण Instagramच्या अकाऊंटमध्ये जाऊ शकतो आणि त्यामुळे हा डेटा लीक झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

सुरक्षा बग बनवताचा हा घोटाळा झाला असल्याचं Instagram कडून सांगण्यात आलं आहे.  त्याचबरोबर ज्यांनी 'Download Your Data' हे फीचर वापरलं आहे त्यांचं अकाऊंट हॅक होण्याची शक्यता असल्याचंही  Instagram कडून सांगण्यात आलं आहे.

कंपनीने असं म्हटलं आहे की, ज्या लोकांना सुरक्षा बग मिळाला नाही त्यांचे पासवर्ड उघड झाले नाहीत. पण तरीदे खील सुरक्षेच्या दृष्टीने Instagram ने सर्व पासवर्ड बदलण्यास सांगितले आहेत.

या व्यतिरिक्त, आपण आपले खाते सुरक्षित करण्यासाठी two-factor authentication फीचर देखील वापरू शकता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 19, 2018 11:12 PM IST

ताज्या बातम्या