इन्स्टाग्रामचे 'हे' फिचर अजिबात वापरू नका, अकाऊंटचा पासवर्ड होईल लिक

इन्स्टाग्रामचे 'हे' फिचर अजिबात वापरू नका, अकाऊंटचा पासवर्ड होईल लिक

इन्स्टाग्राम युझरसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. फेसबुकने नुकतंच एक नवीन फिचर लॉन्च केलं आहे. पण हेच फिचर आता इन्स्टाग्रामसाठी डोकेदुखी झाली आहे.

  • Share this:

तुमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा पासवर्ड लिक होण्याची शक्यता आहे. कारण फेसबुकने नवं फिचर लॉन्च केलं. या फिचरची चाचणी करताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या. त्यांच्या या चुकीचा फटका आता इन्स्टाग्रामला बसला आहे.तुमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा पासवर्ड लिक होण्याची शक्यता आहे. कारण फेसबुकने नवं फिचर लॉन्च केलं. या फिचरची चाचणी करताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या. त्यांच्या या चुकीचा फटका आता इन्स्टाग्रामला बसला आहे.

तुमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा पासवर्ड लिक होण्याची शक्यता आहे. कारण फेसबुकने नवं फिचर लॉन्च केलं. या फिचरची चाचणी करताना त्यांच्याकडून काही चुका झाल्या. त्यांच्या या चुकीचा फटका आता इन्स्टाग्रामला बसला आहे.


फेसबुकशी लिंक असलेल्या इन्स्टाग्राममध्ये बग आल्यामुळे इन्स्टाग्राम युझरचा पासवर्ड लिक होत आहे. हा फटका कत्या युझरना बसणार आहे जे download your data हे फिचर वापरत आहेत.

फेसबुकशी लिंक असलेल्या इन्स्टाग्राममध्ये बग आल्यामुळे इन्स्टाग्राम युझरचा पासवर्ड लिक होत आहे. हा फटका कत्या युझरना बसणार आहे जे download your data हे फिचर वापरत आहेत.


The Information ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, download your data हे फिचर वापरत आहेत, त्यांचा पासवर्ड वेब ब्राऊझरच्या URL मध्ये सेव्ह होतात. त्याचबरोबर इन्स्टाग्रामचं अकाऊंट फेसबुकला लॉग इन असल्यामुळे फेसबुकच्या Server वर देखील हे पासवर्ड सेव्ह झाले. The Information ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, download your data हे फिचर वापरत आहेत, त्यांचा पासवर्ड वेब ब्राऊझरच्या URL मध्ये सेव्ह होतात. त्याचबरोबर इन्स्टाग्रामचं अकाऊंट फेसबुकला लॉग इन असल्यामुळे फेसबुकच्या Server वर देखील हे पासवर्ड सेव्ह झाले.

The Information ने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, download your data हे फिचर वापरत आहेत, त्यांचा पासवर्ड वेब ब्राऊझरच्या URL मध्ये सेव्ह होतात. त्याचबरोबर इन्स्टाग्रामचं अकाऊंट फेसबुकला लॉग इन असल्यामुळे फेसबुकच्या Server वर देखील हे पासवर्ड सेव्ह झाले.


इन्स्टाग्रामने याबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटले की, वेळीच या बगवर काम करण्यात येत आहे. त्यामुळे फार कमी लोकांना याचा फटका बसला.

इन्स्टाग्रामने याबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटले की, वेळीच या बगवर काम करण्यात येत आहे. त्यामुळे फार कमी लोकांना याचा फटका बसला.


ज्यांनी download your data हे फिचर पब्लिक कॉम्प्युटरवरदेखील वापरले त्यांचा डेटा हॅकर्सकडे जाऊ शकतो.ज्यांनी download your data हे फिचर पब्लिक कॉम्प्युटरवरदेखील वापरले त्यांचा डेटा हॅकर्सकडे जाऊ शकतो.

ज्यांनी download your data हे फिचर पब्लिक कॉम्प्युटरवरदेखील वापरले त्यांचा डेटा हॅकर्सकडे जाऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 20, 2018 02:27 PM IST

ताज्या बातम्या