Home /News /technology /

एक अल्ट्रा-लाईट डिझाईन असलेला झगमगणारा फोन – हा अत्युत्तम OPPO F17 Pro पहा!

एक अल्ट्रा-लाईट डिझाईन असलेला झगमगणारा फोन – हा अत्युत्तम OPPO F17 Pro पहा!

सध्या OPPO W51 हे त्यांच्या श्रेणीतील नोईस रिडक्शनसाठी अत्यंत दमदार कागिरी करत आहेत, आणि हे त्यातील हायब्रीड अॅक्टीव्ह नोईस कॅन्सलेशन फीचरमुळे शक्य झाले आहे.

    एखाद्या डिक्शनरीपेक्षाही जड आणि थोडेफार फॅन्सी फीचर्स असलेल्या फोनचा जमाना मागे पडला. स्मार्टफोनच्या क्षेत्रातील आघाडीचे स्थान असलेल्या OPPOसाठी ही वेळ आहे अन्य झगमगणाऱ्या स्मार्टफोन्समध्ये एखादी दमदार कामगिरी करून दाखवण्याची आणि ती त्यांनी केलीही. आणि त्यांनी काय केले माहिती आहे का? तर त्यांनी नेत्रदीपक असा OPPO F17 Pro डिझाईन केला. एका अद्वितीय अनावरण सोहळ्यामध्ये OPPO F17 Pro त्याच्या लौकिकाला साजेल अशा थाटात जगासमोर सादर केला गेला. एका कल्पक स्मार्टफोनखेरीज OPPO ने अनावरण सोहळाही आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्याचे ठरवले. उद्घाटनाच्या भाषणांच्या औपचारिकतेला छेद दिला आणि संगीताच्या लहरींवर नवीन डिव्हाईस घरी आणला. बरोबर! एका स्मार्टफोनच्या अनावरणाच्या पहिल्या वहिल्या सांगीतिक मैफिलीमध्ये F17 Pro सोहळ्यामध्ये संगीत क्षेत्रातील रफ्तार आणि हार्डी संधू यांच्यासह काही नामवंतांनी आपली कला सादर केली. इतकेच नाही तर, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात अभिनेते ऋत्विक धंजानी यांनी केले. अनावरणाची ही कल्पनाच केवळ नवीन होती असे नाही तर यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले की OPPOपाशी वेगळे काही करण्याची धमक आहे. एका बाजूला हा ब्रँड आपल्या कल्पक ऑफरिंग्जने स्मार्टफोनचा बाजार ताब्यात घेत आहे तर दुसरीकडे, अशा कृतींमधून ते पक्के ग्राहक सबंध तयार करत आहेत. OPPO F17 Pro अँड्रोईड 10 वर चालतो, 7.48मिमी आणि अविश्वसनीय 164ग्रॅ. मध्ये उपलब्ध आहे. आणि त्याच्या वैशिष्ट्यांचा विचार करता OPPO F17 Pro काही अप्रतिम वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे ज्यांमुळे नवीन ट्रेंड निर्माण करणारे तंत्रज्ञान आणि तुमचा एकूणच स्मार्टफोनचा अनुभव समृद्ध करण्यासाठी बनवले आहेत. हा आटोपशीर पण दमदार फोन तुमच्याकडे का असावा याची ही कारणे वाचा. सुंदरता आणि बारकाव्यांकडे विशेष लक्ष ही एक अप्रतिम संगती आहे! याचा आटोपशीर आकार पाहून तुम्हाला प्रश्न पडेल की हा पकडण्यासाठी व हाताळण्यासाठी किती अवघड असेल. या उद्योगातील 220° राउन्डेड एज डिझाईन टेक्निक असलेला व हाय-ग्लॉस अप्रोच वापरणारा हा पहिलावहिला फोन बाजूने पहिला असता अत्यंत आटोपशीर असा दिसणारा आणि हाताळण्याच्या दृष्टीने सुलभ अनुभव देणारा आहे. हा फोन मॅजिक ब्ल्यू, मॅटे ब्लॅक आणि मेटॅलिक व्हाईट रंगात उपलब्ध आहे.फोनलेक अद्भुत चमक देतो जो तुमच्या डोळूयांना खूप रिफ्रेशिंग फील देतो. हा फोन तुमच्या हातात असेल तर लोकांचे तुमच्याकडे आपसूकच लक्ष वेधले जाईल. या फोनचा मॅट ब्लॅक रंगसुद्धा सुंदर व प्रीमियम लूक देतो. आपण आपल्या आवडीनुसार रंगाची निवड करू शकता. शक्तिशाली कॅमेरा जो तुमच्या चेहऱ्यावर हसू आणेल याचे सर्वोत्तम फोन कॅमेराज तुम्ही कोणत्याही प्रकारचे फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेतले नसेल तरीही तुम्हाला अप्रतिम फोटो टिपण्यासाठी मदत करतात. आणि आम्ही असे खात्रीने सांगू शकतो की, याच्या श्रेणीतील आम्ही पाहिलेल्या फोनमधील हा एक सर्वोत्तम फोन आहे. OPPO F17 Pro मध्ये एक 48MP चा सेन्ट्रल कॅमेरा, एक 8MP वाईड लेन्स, आणि दोन 2MP मोनो सेन्सर्ससह एक अत्युत्कृष्ट क्वाड सेन्सर-सेटअप देण्यात आला आहे. एवढेच नाही तर समोरील 16MP चा मुख्य कॅमेरा आणि 2MP च्या डेप्थ कॅमेरासह ड्युएल-डेप्थ कॅमेरा हा सेल्फीज घेण्यासाठी आणि व्हिडीओ कॉल करण्यासाठी अत्यंत योग्य आहे. या फोनच्या 6 AI-portrait cameras आपल्याला सर्वोत्तम क्लॅरीटी व क्वालिटीचे फोटो टिपण्यास मदत करतात. याच्या फ्रंट कॅमेराच्या ड्युएल सेन्स बोकेह मोड द्वारे तुम्ही तुमच्या सोशल पोस्ट्ससाठी परफेक्ट क्रिएटीव्ह सेल्फीज घेऊ शकता. एखाद्या बारमध्ये मंद प्रकाशात किंवा पथदिव्यांच्या प्रकाशात आकर्षक सेल्फीज टिपण्यासाठी AI Super Night Portrait योग्य आहे. त्याचबरोबर AI Night Flare Portrait तुम्हाला उजळ लाईट इफेक्ट, स्कीन टोन उजळणे आणि तुमचा सर्वोत्तम चेहरा निवडण्यासह प्रत्येक क्लिकद्वारे रात्री उत्तम पोर्ट्रेट घेण्यास मदत करेल. जेव्हा कंपनी त्यांचे उत्पादन तुमच्यासाठी सानुकूल होईल याची काळजी घेते तेव्हा तुमच्याकडे असलेले उत्पादन हे सर्वोत्तम असते. याच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये AI Beautification 2.0 हे भारतीय सौंदर्याच्या मानकांना प्राधान्य देऊन सानुकुलीत करण्यात आले आहे. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक वेळी अधिकाधिक नैसर्गिक दिसणारे पिक्चर्स घेता येतील. जेथे रचना व कार्य यांचा संगम होतो. हे सर्व चालवण्यासाठी एकच मोठी बॅटरी OPPO F17 Pro म्हणजे तुम्ही केवळ एक फोनच मिळवता असं नाही तर भविष्यातील जलद जीवनशैलीसाठी सज्ज असलेला एक डीव्हाईस प्राप्त करता. 30W VOOC 4.0 चे अद्वितीय फ्लॅश चार्जिंग तंत्रज्ञान असलेल्या याफोनला केवळ एकदा ५ मिनिटांसाठी चार्ज केले असता जवळपास ५ तासांचा टॉक टाईम मिळतो. आणखी म्हणजे, F17 Pro केवळ 53 मिनिटांत 100% चार्ज होतो. रॅपिड-चार्ज तंत्रज्ञान गेमर्सच्या नक्की पसंतीला उतरेल जे फोन ओव्हरहिट न करता जलद आणि सक्षमपणे चार्ज करते. या किंमतीला हे अविश्वसनीय आहे! आता तुम्हाला मित्रांसोबत बाहेर मौजमजा करताना किंवा एखाद्या महत्त्वाच्या कॉन्फरन्स कॉल दरम्यान फोन बंद पडण्याची चिंताच उरणार नाही. AI Night Charging आणि सुपर पॉवर सेव्हिंग मोड यांमुळे तुम्हाला या फोनच्या 4,000 mAh बॅटरीचा पुरेपूर लाभ उठवता येईल. अतिरिक्त चार्जिंग आणि अनुकूल बॅटरी यांमुळे तुम्हाला निश्चिंत होऊन फोन वापरता येईल. सुपर पॉवर सेव्हिंग मोड चालू करून तुम्ही निर्णायक बॅटरी सेव्हिंग मोडमध्ये जाता. यामुळे डिस्प्ले कृष्णधवल रंगामध्ये बदलला जातो आणि सहा ‘युझर प्रीसेट’ अॅप्स चालू होतात ज्यामुळे केवळ 5% बॅटरी उरली असतानाही तुम्ही 14.6 तासांचा स्टँडबाय मिळवू शकता आणि चालू ठेवण्यासाठी अॅप्लिकेशन्स निवडू शकता. प्रत्येक स्वाईपसोबत दर वेळेस जलद कामगिरी तुमचा फोन तुमच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल कि नाही याची चिंता करण्याची आता गरज नाही. OPPO F17 Pro मध्ये MediaTek Helio P95 AI प्रोसेसिंग युनिट आहे जे 2.2Ghz इतक्या जास्त सीपीयू फ्रिक्वेन्सीसह 8-कोअरसोबत काम करतो. यामध्ये 2 ARM Cortex-A75 Prime Cores आहेत जे 2.2GHZ वर काम करू शकतात. वापरकर्त्यांना 8GB मेमरी आणि 128GB स्टोअरेजचा शक्तिशाली कॉम्बो मिळत आहे, जो 3 कार्ड स्लॉटद्वारे 256GB पर्यंत वाढवता येऊ शकतो. यातील Anti-Lag Algorithm तुमच्या फोनला मंद बनवणाऱ्या आणि बिघाडास कारणीभूत ठरणारा डेटा शोधून नष्ट करतो. इतकेच नाहे तर, जेवण करताना पीठ लागलेले हात किंवा बाईक दुरुस्त करताना ग्रीसने हात माखलेले असताना तुम्हाला गरज असते ती एअर गेस्चरची. फोनपासून २०-५० सेंमी. इतक्या दुरून केवळ आपला हात हलवून तुम्ही कॉलला उत्तर देऊ शकता. खऱ्याखुऱ्या आकर्षक डीस्प्लेचा आनंद लुटा संपूर्ण स्क्रीनचा पुरेपूर वापर करून हा फोन उत्तम अशा 6.4 इंचांच्या Dual Punch-Hole FHD+ Super AMOLED डिस्प्ले परिपूर्ण आहे. जवळपास 90% स्क्रीन-टू-बॉडी गुणोत्तरासह हा 2400 x 1080 पिक्सेलच्या हाय रिझोल्यूशनने आनंद देतो. ज्यामुळे मिडिया, चित्रपट आणि तुमचे आवडते गेम्सदेखील इतके छान कधीही दिसले नसतील. याचा In-Display Fingerprint Unlock 3.0 केवळ 0.3 सेकंदांच्या जलद अनलॉक टाईममुळे अधिक चांगला ठरतो. ColorOS 7.2 अनुभवा याच्या मिनीमलीस्ट डिझाईन आणि इंट्युईटीव्ह इंटरफेसच्या सहाय्याने तुम्हाला बारीक रेषा, सुधारित स्टायलाइझ्ड डिझाईन आणि मुख्य म्हणजे सुवाच्यता लाभते. तुमच्या फोनमधील होम स्क्रीनवरील अॅप्सचा आकार, रूप आणि मांडणी बदलून तुमचा फोन कसा दिसला पाहिजे हे तुम्हीच ठरवा. आकर्षक डिझायनर वॉलपेपरखेरीज तुम्हाला फोन वापरताना डोळ्यांची चिंता करण्याची गरज नाही. OPPO's F17 Pro मधील बिल्ट-इन डार्क मोड ज्यामध्ये आय केअर मोडचाही समावेश आहे त्यामुळे डोळ्यांना आराम मिळतो. तसेच तो सहज सानुकूल करता येतो त्यामुळे बॅटरीचा वापर 38% नी घटतो. आकर्षक डिव्हायसेसची इकोसिस्टीम या वर्षाच्या सुरुवातीस, OPPOने IoT च्या मुळाशी जाऊन ग्राहककेंद्री, भविष्यासाठी सज्ज असलेली अत्याधुनिक टेक इकोसिस्टीम बनवण्याची घोषणा केली होती. तर या वेळी ब्रँडने एक नाही तर दोन अद्वितीय डिव्हायसेस बाजारात आणले आहेत. होय, आम्ही नव्या कोऱ्या W51 विषयी बोलत आहोत, जे OPPOचे अल्ट्रा-क्लिअर नोईस कॅन्सलेशनची सुविधा असलेले वायरलेस हेडफोन्स आहेत. हे तुमच्या OPPO स्मार्टफोन्ससाठी योग्य आहेत आणि विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहेत. सध्या OPPO W51 हे त्यांच्या श्रेणीतील नोईस रिडक्शनसाठी अत्यंत दमदार कागिरी करत आहेत, आणि हे त्यातील हायब्रीड अॅक्टीव्ह नोईस कॅन्सलेशन फीचरमुळे शक्य झाले आहे. हे नवीन हेडफोन्स 24 तासांचा म्युझिक प्लेबॅक, IP54 डस्ट व वॉटर रेझीस्टंट, Binaural Low-Latency Bluetooth® Transmission आणि तुमच्या महत्त्वाच्या कॉल्ससाठी ट्रिपल-माईक नोईस रिडक्शनने परिपूर्ण आहेत. OPPO एका उत्कृष्ट व व्यापक कामगिरीची खात्री देतो. या अप्रतिम डिव्हायसेसबद्दल जाणून घेतल्यावर यावर्षी जर तुम्ही नवीन खरेदीचा विचार करत असाल तर हे तुमच्या यादीमध्ये सर्वांत आधी असले पाहिजेत. OPPO F17 Pro केवळ 22990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर OPPO Enco W51ची किंमत रु. 4999 आहे. या फोनची विक्री 7 सप्टेंबर 2020 पासून सुरु होईल. तो ऑफलाईन तसेच Amazon व अन्य अग्रगण्य ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून खरेदी करता येतील. जर तुम्ही भव्यदिव्य असा अनावरण सोहळा पाहू शकला नाहीत तर येथे पहा, या लिंकवर  क्लिक करा. नवीन अप्रतिम OPPO F17 Proच्या अधिक माहितीसाठी येथे  क्लिक करा. ही भागीदारीची पोस्ट आहे.
    First published:

    पुढील बातम्या