आता पासवर्ड होणार इतिहासजमा!

आता पासवर्ड होणार इतिहासजमा!

यापुढे तुमचा चेहराच तुमचा 'पासवर्ड' असणार आहे. लॅपटॉप किंवा संगणकासमोर चेहरा नेताच ई-मेल आणि इतर खाते आपोआप उघडणार आहे.

  • Share this:

12 एप्रिल : गुगलसह इतर वेबसाइटवरील ई-मेल आणि विविध खात्यांचे पासवर्ड लक्षात ठेवणे हे सर्वांसाठीच कठीण काम असते.आणि एकदा का पासवर्ड विसरला तर मग बऱ्याच खटाटोपीनंतर नवा पासवर्ड मिळवता येतो.अर्थात, यात वेळही बराच जातो. पण आता याची काहीच गरज लागणार नाही.

यापुढे तुमचा चेहराच तुमचा 'पासवर्ड' असणार आहे. लॅपटॉप किंवा संगणकासमोर चेहरा नेताच ई-मेल आणि इतर खाते आपोआप उघडणार आहे. त्यामुळे पासवर्ड ही संकल्पना आता इतिहासजमा होणार आहे. आणि बरीच कामं जलद आणि सोप्या पद्धतीनं होतील. पासवर्ड लक्षात ठेवायची कसरत करावी लागणार नाही.

First published: April 12, 2018, 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading