मोबाइल पाण्यात पडल्यास लगेच करा 'हे' उपाय; नाहीतर होईल मोठं नुकसान

आपल्या बेजबाबदारपणामुळे किंवा चुकून मोबाईल पाण्यात पडला किंवा भिजला तर...? अशा वेळी फोनचं होणारं नुकसान टाळण्यासाठी आपल्याला लगेचच काही उपाय करावे लागतील. काय करायचं अशा वेळी?

  • Share this:

आजच्या काळात मोबाईल मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. आपण कुठेही गेल्यावर आपला फोन आपल्या सोबत असतो पण काही वेळा आपल्या बेजबाबदारपणामुळे मोबाईल पाण्यात पडतो आणि भिजतो. पाहूयात अशावेळी फोनचे होणारे नुकसान टाळण्यासाठी आपल्याला लगेचच कोणते उपाय करता येऊ शकतात...

काही कारणाने मोबाईल पाण्यात पडल्यास किंवा भिजल्यास सर्वात आधी तो कोरड्या जागी ठेवा. मोबाईल जास्त हलवू नका आणि त्याला लगेचच कोरड्या कापडाने पुसून घ्या.

मोबाईल पाण्यात पडल्यावर त्याचे कोणतेही बटण चालू करण्याचा किंवा टचस्क्रिनला दाबण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे मोबाईलचे कोणतेही फंक्शन चालू होऊन डिव्हाइसचा बोर्ड क्रॅश होण्याची शक्यता असते.

बॅटरी सोबतच मोबाईलमधील सिम कार्ड आणि एसडी कार्ड सुद्धा बाहेर काढा. तसेच त्याचा ट्रे सुद्धा बाहेरच राहू द्या.

मोबाईल पाण्यात पडल्यावर कोरड्या कापडाने पुसून घ्या मात्र फोनमध्ये जास्त पाणी असल्यास त्याला व्हॅक्युम क्लिनर किंवा ड्रायर कोरडा करा.

यानंतर फोनमधील ओलावा कमी करण्यासाठी एका पिशवीत तांदूळ घेऊन त्यात फोन ठेऊन द्या. तांदळातील हीग्रोस्कोपिक गुण मोबाईलमधील ओलावा दूर करण्यास मदत करतात.

यानंतर जेव्हा तुम्हाला वाटेल की मोबाईलमधील ओलावा कमी झाला आहे. तेव्हा फोन मोबाईल टेक्निशियनकडे नेऊन दुरूस्त करा. स्वतःहून फोन चालू करण्याचा प्रयत्न करु नका.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 6, 2019 06:34 PM IST

ताज्या बातम्या