स्मार्टफोन तुमच्या जीवावर उठलाय, वाचून तुम्हालाही धक्का बसेल

अनेकदा आपण मोबाईल किंवा लॅपटॉप चुकीच्या पद्धतीनं वापरतो. त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

स्मार्टफोनमुळे आपल्या जीवनात मोठा बदल झाला आहे. अनेक कामं चुटकीसरशी होत आहेत. पण याच फोनच्या अतिवापराचे परिणामही आपल्यावर होत आहेत.मोबाइल किंवा लॅपटॉपचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यानं पाठदुखी आणि मानदुखीचा त्रास वाढतो.

दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयाकडून करण्यात आलेल्या संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे. स्मार्टफोन आणि लॅपटॉप वापरणाऱ्या लोकांपैकी 60 टक्के लोकांना मस्कुलोस्केल्टन डिसऑर्डरचा त्रास होत आहे. यामुळे सांधे दुखी आणि मानदुखीच्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.

संशोधनानुसार 54 टक्के लोकांना पाठदुखीचा त्रास जाणवल्याचं समोर आलं. स्मार्टफोन वापरताना 60 अंश डिग्रीपेक्षा जास्त मान वाकवून पाहिल्यानं हा त्रास होते. यामुळे आपला मणका सतत वाकलेल्या अवस्थेत राहतो आणि दुखायला लागतो.

कॉम्प्युटर वापरताना डोळ्यांपासून स्क्रिन किमान 80 सेंटीमीटर अंतरावर असावी. तसेच मोबाईल खांद्याच्या सहाय्याने कानाला पकडून बोलू नये. यापेक्षा इयरफोनचा वापर योग्य राहिल.

मोबाईलच्या नादात आपलं आरोग्याकडं दुर्लक्ष होतं. स्क्रिनच्या प्रकाशाने डोळ्यांना त्रास होतो. अनेकदा डोकेदुखीही जाणवते. तुम्हालाही असा काही त्रास जाणवत असेल तर त्यावर डॉक्टरांच्या सल्ला घेऊन वेळीच उपचार घ्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mobile
First Published: Oct 7, 2019 07:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...