S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Video : गुगल मॅपचं नवीन फिचर, आता मॅपमध्येही करता येणार मेसेज
  • Video : गुगल मॅपचं नवीन फिचर, आता मॅपमध्येही करता येणार मेसेज

    News18 Lokmat | Published On: Nov 18, 2018 07:08 AM IST | Updated On: Nov 18, 2018 07:08 AM IST

    2005साली लाँच केलेल्या गुगल मॅपने गेल्या 13 वर्षात चांगलीच प्रगती केली. सेटलाईटच्या सहाय्याने मॅपची सुविधा उपलब्ध करून दिल्यानं लोकांना प्रवास करणं अधिक सोयीचं झालं. आपल्या युजर्सना दरवेळेस काहीतरी नवीन देण्यासाठी गुगल नेहमीच प्रयत्न करत असतं. यावेळीही गुगलने मॅपमध्ये नवीन फिचर आणायचं ठरवलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close