Vodafone चा धमाकेदार प्लॅन, 299 रुपयांत मिळणार रोज 4 GB डेटा

Vodafone चा धमाकेदार प्लॅन, 299 रुपयांत मिळणार रोज 4 GB डेटा

खिशाला परवडणारा आणि दुप्पट सेवा देणाऱ्या या प्लॅनमध्ये काय आहे खास जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 31 मे : jio आणि Airtel कंपनीला टक्कर देण्यासाठी वोडाफोननं सर्वात स्वस्त आणि धमाकेदार प्लॅन आणला आहे. जिओ 349 रुपयांना दिवसाला 3 GB डेटा देतं त्यापेक्षाही स्वस्त प्लॅन वोडाफोननं लाँच केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये घरा असलेल्यांसाठी ही पर्वणी तर Work from home करणाऱ्यासाठी फायद्याचं आहे. खिशाला परवडणारा आणि दुप्पट सेवा देणाऱ्या या प्लॅनमध्ये काय आहे खास जाणून घेऊया.

voadafone-idea 299 plan

वोडाफोननं एकूण तीन प्लॅन लाँच केले आहेत. 299, 449, 699. यामध्ये सर्वात स्वस्त 299 रुपयांता प्लॅन आहे. अनलिमिटेड कॉलिग, 100 SMS दर दिवशी आणि 22 GB डेटा असा 4 जीबी मिळणार आहे. यासोबत वोडाफोन आणि ZEE 5 अॅपचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे. याची वैधता 28 दिवस असणार आहे.

voadafone-idea 249 plan

ग्राहकांना 249 मध्ये डबल डेटा देणारा प्लॅन आहे. यामध्ये 1.5 1.5 GB डेटा मिळणार आहे. 28 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS रोज मिळणार आहे. याशिवाय झी-5 अॅपचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

हे वाचा-UNLOCK 1.0 : सरकारकडून नवीन गाइडलाइन जारी, वाचा कधी सुरू होणार चित्रपटगृहं

voadafone-idea 399 plan

ग्राहकांना 399 मध्ये डबल डेटा देणारा प्लॅन आहे. यामध्ये 1.5 1.5 GB डेटा मिळणार आहे. 56 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS रोज मिळणार आहे. याशिवाय झी-5 अॅपचं सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

voadafone-idea 449 plan

449 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिग, 100 SMS दर दिवशी आणि 22 GB डेटा असा 4 जीबी मिळणार आहे. यासोबत वोडाफोन आणि ZEE 5 अॅपचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे. याची वैधता 28 दिवस असणार आहे. याची वैधता 54 दिवस असणार आहे. तर 699 प्लॅनची वैधता 84 दिवस असणार आहे.

हे वाचा-Unlock-1: या नियमांसोबत मिळणार सूट, नजर टाकूयात काय सुरू होणार आणि काय बंद

हे वाचा-झोपण्यापूर्वी त्वचेला खोबरेल तेल लावा; परिणाम पाहून सौंदर्यप्रसाधनं वापरणं सोडाल

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 31, 2020, 8:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading