Lamborghini ची सुपरकार भारतात लाँच, इतकी आहे किंमत

Lamborghini ने सुपरकार Huracan Evo RWD भारतात लाँच केली आहे. नवीन कार सध्याच्या Huracan Evo आणि Huracan Evo Spyder या मॉडेलसोबत उपलब्ध असणार आहे.

  • Share this:

Lamborghini ने सुपरकार Huracan Evo RWD भारतात लाँच केली आहे. नवीन कार सध्याच्या Huracan Evo आणि Huracan Evo Spyder या मॉडेलसोबत देणार आहे.

नव्यी लंबोर्गिनी Huracan Evo RWD मध्ये 5.2 लीटर V10 पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. 610 PS क्षमतेचं इंजिन 560 Nm टॉर्क जनरेट करते.

कंपनीने ही कार 3.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते असा दावा केला आहे. या कारचे टॉप स्पीड 325 किलोमीटर प्रतितास आहे.

Evo RWD मध्ये नवीन फ्रंट स्प्लिटर आणि एअर इन्टेक देण्यात आलं आहे. स्टँडर्ड इव्होपेक्षा वेगळा लूक देण्यासाठी या कारमध्ये वेगळ्या स्टाइलचे रिअर डीफ्युजर देण्यात आलं आहे.

कारमध्ये अॅपल कार प्ले सपोर्टसह 8.4 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, फुल डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि 19 इंच अलॉय व्हील आहे.

Huracan Evo आणि Huracan Evo Spyder या दोन्ही कारची किंमत अनुक्रमे 3.73 कोटी आणि 4.1 कोटी रुपये आहे. Lamborghini Huracan Evo RWD या कारची एक्स शोरूम किंमत 3.22 कोटी रुपये आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: car
First Published: Feb 1, 2020 12:35 PM IST

ताज्या बातम्या